शैक्षणिक साहित्य
शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त डिजिटल साहित्य.
स्पर्धा परीक्षा
विविध स्पर्धा परीक्षांसाठी सराव व मार्गदर्शन.
वर्गनिहाय साहित्य
इयत्तानुसार शैक्षणिक साहित्य व साधने.
तंत्रज्ञान
डिजिटल अध्यापनासाठी तंत्रज्ञान मार्गदर्शन.
शैक्षणिक उपक्रम व माहिती
शिक्षण विभाग, पंचायत समिती उमरी यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची, स्पर्धा परीक्षा तयारीची, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची आणि डिजिटल शैक्षणिक साहित्याची माहिती या व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मिशन अरुणोदय
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणाऱ्या उपक्रमांची, सराव परीक्षांची, निकालांची व गुणवत्ताविषयक माहिती.
अधिक माहिती →नवीन शैक्षणिक साहित्य लवकरच...
या विभागात नवीन PDF, सराव पत्रिका, प्रश्नपत्रिका आणि इतर शैक्षणिक साहित्य नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येईल.
संकल्पना व मार्गदर्शन
श्री. सतीश दर्शनवाड
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती उमरी
श्री. करण चव्हाण
सहशिक्षक
जि. प. प्रा. शाळा नानू नाईक तांडा