🔔 ताज्या घडामोडी
नवीन शैक्षणिक साहित्य उपलब्ध • स्पर्धा परीक्षा सराव साहित्य लवकरच उपलब्ध • महत्त्वाच्या सूचना व परिपत्रके येथे प्रसिद्ध करण्यात येतील • शैक्षणिक उपक्रमांची माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाईल •
📢

शैक्षणिक उपक्रम व माहिती

शिक्षण विभाग, पंचायत समिती उमरी यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची, स्पर्धा परीक्षा तयारीची, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची आणि डिजिटल शैक्षणिक साहित्याची माहिती या व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

🌅
विशेष शैक्षणिक उपक्रम

मिशन अरुणोदय

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणाऱ्या उपक्रमांची, सराव परीक्षांची, निकालांची व गुणवत्ताविषयक माहिती.

अधिक माहिती →
🚀

नवीन शैक्षणिक साहित्य लवकरच...

या विभागात नवीन PDF, सराव पत्रिका, प्रश्नपत्रिका आणि इतर शैक्षणिक साहित्य नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येईल.

👥

संकल्पना व मार्गदर्शन

SD

श्री. सतीश दर्शनवाड

गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती उमरी

संकल्पना व मार्गदर्शन
KC

श्री. करण चव्हाण

सहशिक्षक
जि. प. प्रा. शाळा नानू नाईक तांडा

वेबसाईट क्रिएटर व डिझायनर